या कोर्स मध्ये आपण शिकणार आहोत ब्राह्मणी साडी कशी शिवायची. (कटींग, स्टिचींग, मेजरमेंट, ड्रॉईंग आणि बरच काही) चला तर मग जॉईन व्हा या एक दिवसाच्या वर्कशॉप मध्ये. मिळवा आपल्या यशाची गुरुकिल्ली.